आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCLच्या रेड कार्पेटवर बिप्स-कंगनाचा तर स्टेजवर दिसला कॅटचा जलवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL)मध्ये संपूर्ण बॉलिवूडकर सहभागी झाले होते. या इवेंटमध्ये सलमान खान, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कंगना राणावत, चिरंजीवीसमवेत अनेक क्रिकेटर्स आले होते. सेलिब्रिटी क्रिकेट लीगची मॅच 9 फेब्रुवारीला कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पाहा या इवेंटची ही खास छायाचित्रे...