आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचे स्टार्स पोहोचले कलर्सच्या पार्टी, बघा सेलेब्सची ग्लॅमरस छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स वाहिनीच्या वतीने 2 मार्च रोजी एका शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही पार्टी रंगली. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगातील अनेक स्टार्सने या पार्टीत रंग भरले. एकापेक्षा एक ग्लॅमरस स्टार्स रेड कार्पेटवर अवतरल्याने पार्टीला चारचाँद लागले.
बॉलिवूडमधील हे स्टार्स पोहोचले पार्टीत
बॉलिवूडमधून या पार्टीत प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, आयुष्मान खुराणा, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा खान, कबीर बेदी, अनुपम खेर, किरण खेर, इला अरुण, अलका याज्ञिक, अनिल कपूर, शाहरुख खान, स्वरा भास्कर, हुमा कुरैशी, नील नितिन मुकेश, रिचा चढ्ढा, अरुणा इराणी, जॅकलिन फर्नांडिस, पूजा बेदी, आफताब शिवदासानी, सुषमा रेड्डी, रजा मुराद, टिक्का चोप्रा, रमेश शिप्पी, तुषार कपूरसह अनेक स्टार्सनी या पार्टीत हजेरी लावून पार्टीची शोभा वाढवली.
हातात हात घालून दिसले अरमान आणि तनिषा
पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्स पोहोचले होते. यावेळी अरमान मलिक आणि तनिषा मुखर्जी हातात हात घालून कॅमे-यासमोर पोज देताना दिसले. याशिवाय शेखर सुमन, मंदिरा बेदी, उर्वशी ढोलकिया, काम्या पंजाबी, प्रत्युषा बॅनर्जी, जिया माणेक, सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, टीना दत्ता, अयुब खान, एजाज खानसह अनेक प्रसिद्ध सेलेब्स पार्टीत सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा पार्टीत पोहोचलेल्या ग्लॅमरस सेलेब्सची खास झलक...