आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियाला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, बघा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानवर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुस्लिम रिती-रिवाजने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जियाला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. रितेश देशमुख, आदित्य पांचोली, सूरज पांचोली, उर्वशी ढोलकिया, रंजीत, किरण राव, आमिर खानच्या आईसमवेत अनेकांनी तिला अखेरचा निरोप दिला.
जियाने 2 जूनच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
बघा जियाला अखेरचा निरोप देणा-या सेलिब्रिटींची छायाचित्रे...