आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'KAI PO CHE' च्या सक्सेस पार्टी पोहोचले कंगना, जहीर-युवी, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गुरुवारी मुंबईत 'काई पो छे' या सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या सक्सेस पार्टीत बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटी आले होते.

सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेला सुशांत सिंग राजपुत गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबरोबर दिसला. तर राजकुमार यादव, अमित साधबरोबरच दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनीही पार्टीला हजेरी लावली होती.

एकता कपूर, तुषार कपूर, डिनो मोरिया, कंगना राणावत, क्रिकेटर युवराज सिंग आणि जहीर खान यांनीही या पार्टीची शोभा वाढवली.
सेलिब्रिटींची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...