आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LFW DAY 3: रॅम्पवर अवतरल्या बॉलिवूडच्या सौंदर्यवती, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये चालू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्टार्सनी मंदियाळी लागली आहे. प्रत्येक दिवशी नव-नवीन सितारे रेड कार्पेटवर उतरत आहेत. फॅशन वीकच्या सुरूवातीच्या दोन दिवसांप्रमाणेच तिस-या दिवशीसुध्दा स्टार्सची मोठी उपस्थिती बघायला मिळाली. तिस-या दिवशी अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला.
कोण-कोणते स्टार्स पोहोचले फॅशन वीकमध्ये?
सुश्मिता सेन, दिया मिर्झा, संगीत बिजलानी, उर्मिला मातोंडकर, प्रिती देसाई, नीतू चंद्रा, सोना महापात्रा, रोशनी चोप्रा, किरण खेर, उर्वशी रौतेला, पुजा बेदी, पुजा मिश्रा, मुग्धा गोडसे, अमृता राव, बोमन ईरानी जॅकी श्रॉफसह अनेक स्टार्सनी लॅक्मे फॅशन वीकच्या तिस-या दिवशी हजेरी लावली.
फॅशन वीकमध्ये अनेक सितारे पोहोचले परंतु सुश्मिता सेन आणि दिया मिर्झा यांच्या लूकने सर्वांनाच आकर्षित केले. दोघींनी मॉडेलसोबत रॅम्प वॉक केला. दियाने डिझायनर अनिता डोंगरेच्या तर सुश्मिताने क्रेशाच्या कलेक्शनचे रॅम्पवर सादरिकरण केले. सुश्मिताने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून आणि दियाने लहंगामध्ये रॅम्प वॉक केला. रॅम्पवर दिया डान्सिंगच्या मूडमध्ये दिसत होती. सुश्मिता आणि दियाव्यतिरिक्त संगीता बिजलानी, मुग्धा आणि उर्मिलासुध्दा रॅम्पवर वॉक करताना दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिस-या दिवशी पोहोचलेल्या स्टार्सची काही खास छायाचित्रे...