आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडिओ मिर्ची अवॉर्डमध्ये अवतरले तारांगण, पाहा खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत गुरुवारी संध्याकाळी बॉलिवूड कलाकार, गायक आणि संगीतकार हे सगळे एकत्र जमले होते. निमित्त होते रेडिओ मिर्ची म्युझिक अवॉर्ड सोहळ्याचे. संगीत क्षेत्रातील मान्यवरांना या अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
बिग बींपासून ते बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी या अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती.
पाहा या अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...