आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs At Sonali Bendre New Year And Birthday Party

सुजैनशिवाय ऋतिकने केले नवीन वर्ष साजरे, बघा PARTY PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जग नवीन वर्ष आनंदाने साजरे करत असताना मागे राहील ते बॉलिवूड कसले? सोनाली बेंद्रेने नववर्षानिमित्‍त पार्टी आयोजित केली होती.याच दिवशी सोनालीचाही वाढदिवस असतो. या पार्टीमध्‍ये बॉलिवूडमधील मंडळी उपस्थित होती. त्‍यामध्‍ये अमिताभची भाची नैना, कुणाल कपूर, ऋतिक रोषन आदी जण उपस्थित होते.

सुजैन आणि ऋतिक वेगवेगळी झाल्‍यानंतर सुजैन तिच्‍या मुलांसमवेत नविन वर्ष साजरे करण्‍यासाठी न्‍यूयार्कला गेली आहे. त्‍यामुळे ऋतिक पार्टीमध्‍ये एकाकी वाटत होता. त्‍याला साथ द्यायला कुणीही नव्‍हते.

बघा सोनालीच्‍या पार्टीतील काही छायाचित्रे फक्‍त एका क्लिकवर...