आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सोनू निगमच्या आईच्या चवथामध्ये पोहोचले बॉलिवूडकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पार्श्वगायक सोनू निगमची आई शोभा निगम यांचे 28 फेब्रुवारी 2013 रोजी निधन झाले. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांचा चवथा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रार्थना सभाही घेण्यात आली. यावेळी सोनूचे मित्र आणि नातेवाईकांसमवेत बॉलिवूडमधील कलाकारही हजर होते. सगळ्यांनी सोनूच्या आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.
छायाचित्रांमध्ये पाहा शोभा निगम यांच्या चवथामध्ये कोणकोण आले होते...