आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुलाब गँग'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले बॉलिवूड सेलेब्स, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांचा बहुप्रतिक्षित गुलाब गँग हा सिनेमा आज (शुक्रवारी) बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. त्यापूर्वी 6 मार्चला या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. जुहूस्थित पीव्हीआर सिनेप्लेक्समध्ये आयोजित या स्क्रिनिंगला बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. यावेळी माधुरी दीक्षितसह तिचे पती डॉ. श्रीराम नेने आणि आई स्नेहलता दीक्षित हजर होत्या. जुही चावलासुद्धा आपल्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला आवर्जुन हजर होती.
बॉलिवूडमधून जॅकलीन फर्नांडिस, साक्षी तन्वर, डिनो मोरिया, अनु मलिक, अनूप सोनी, रमेश सिप्पी, तुषार कपूरसह ब-याच सेलेब्सची उपस्थिती यावेळी होती. सौमिक सेन दिग्दर्शित हा सिनेमा अनुभव सिन्हा यांची निर्मिती आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...