आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सुधाकर बोकाडेंच्या अंत्यविधीमध्ये पोहचले सेलेब्स, दिसला नाही सलमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1991 साली ‘साजन’सारखा सुपरहिट चित्रपट देणारे प्रसिद्ध निर्माते सुधाकर बोकाडे (57) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी रात्री मुंबईत निधन झाले. सोमवारी दुपारी कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अंत्यविधीसाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. बोडकेंच्या सर्वात यशस्वी चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची अनुपस्थिती यावेळी प्रकर्षाने जाणवली

सुधाकर बोडके यांनी १७ चित्रपट बनवले. यामधील प्रमुख चित्रपट 'साजन' ‘प्रहार’, ‘सनम तेरी कसम’, ‘धनवान’, ‘सौदा’, ‘कन्यादान’, ‘कलिंगा’ आणि ‘प्यार ही तो है’ हे आहेत.