आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs Caught Drunk At Arjun Kapoor's Birthday Party

अर्जुन कपूरच्या पार्टीतून नशेत धुंद होऊन निघाले रणबीर-रणवीरसह अनेक स्टार्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता अर्जुन कपूरने धमाल मस्तीत आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. रणवीर सिंह, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवनसह बॉलिवूडची यंग ब्रिगेड या पार्टीत मस्तीच्या मूडमध्ये दिसली.
ही छायाचित्रे बघून हे सर्व स्टार्स दारु प्यायले होते, असं दिसून येतं. नशेत धुंद असलेले हे स्टार्स एकमेकांबरोबर मस्ती आणि गप्पा गोष्टी करताना दिसले.
बघा मस्तीत दंग असलेल्या सेलेब्सची ही खास छायाचित्रे...