आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सेलिब्रिटींच्या नकळत कॅमे-यात बंदिस्त झाले त्यांचे विचित्र हावभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनचे सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी आपली प्रोफेशनल इमेज जपण्याचा भरपूर प्रयत्न करताना दिसतात. लूक्स, कॉश्च्युमवर या सेलिब्रिटींचा विशेष भर असतो. मात्र याचबरोबर लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी या सेलिब्रिटींच्या चेह-यावरसुद्धा परफेक्ट हावभाव असण्याची गरज असते.
पण आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती बघून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. बी टाऊनमधील आघाडीच्या स्टार्सचे विचित्र हावभाव कॅमे-यात टिपण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कॅमे-याने टिपलेले सेलेब्सचे विचित्र हावभाव...