आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बालपणी अनोळखी असणा-या या स्टार्सनी मोठे होऊन निर्माण केली स्वतःची वेगळी ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीचे ग्लॅमर नेहमीच लोकांना आकर्षित करत असतं. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना अभिनयाचा वारसा आपल्या कुटुंबीयांकडून मिळाला आहे. तर काही स्टार्स असे आहेत, ज्यांनी स्वबळावर येथे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
काळानुरुप बी टाऊनच्या स्टार्सनी अभिनयासह आपल्या शारीरिक सौंदर्याकडेही विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. यासाठी अभिनेत्री मेकअप आणि प्लास्टिक सर्जरीची मदत घेताना दिसतात. तर अभिनेते अनेक तास जिममध्ये घाम गाळू लागले आहेत.
असो, बी टाऊनच्या नामवंत स्टार्सनी आपले बालपण मात्र अगदी सामान्य मुलांप्रमाणे घालवले आहे. मोठ्या पडद्यावर झळकण्यापूर्वी या स्टार्सना कुणी ओळखतही नव्हते.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अशाच काही स्टार्सची बालपणीची छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये पाहा सलमान आणि कतरिनासह हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींचे बालपणीचे रुप...