आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव प्राण्यांसोबत असा वेळ घालवतात CELEBS, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राण्यांसोबत मैत्री करणे जवळपास सर्वच सेलिब्रिटींना आवडते. जगभरातील सेलिब्रिटी त्यांच्या घरात प्राणी किंवा पक्षी
पाळतातच. त्यांच्यासाठी त्यांचे पाळीव प्राणी महत्वपूर्ण असतात आणि त्यांच्या आयुष्यातील एक भाग बनून जातात. काहींना तर त्याच्या पाळीव प्राण्यांसोबत इतका लगाव असतो, की ते त्याच्याशिवाय राहूच शकत नाहीत. मौल्यवान वेळेतून काही वेळ हे सेलिब्रिटी त्यांच्या प्रिय पाळीव प्राण्यांसाठी अवश्य काढतात. नेहमी त्यांच्यासोबत खेळणे त्यांना आवडते.
एवढेच नाही तर, सोशल मीडियावर त्यांच्यासोबतच ते प्रिय पाळीव प्राण्यांचेही फोटो अपलोड करत असतात. या फोटोंवर त्यांच्या चाहत्यांचे ब-याच प्रतिक्रिया आणि लाइक्स त्यांना मिळत असतात.
भारतातील सेलिब्रिटींपासून ते परदेशातील सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटो अपलोड करत असतात. या छायाचित्रांमध्ये ते त्यांच्या पेट अ‍ॅनिमल्ससोबत खेळताना दिसतात.
पाश्चिमात्य गायिका रिहानापासून ते अमांडा सेफ्रीडपर्यंत आणि बॉलिवूडमध्ये सलमान खानपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक सेलेब्सने त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत घालवलेल्या वेळेचे काही छायाचित्रे इंटरनेटवर अपलोड केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटींचे आवडते पाळीव प्राणी आणि ते कसा घालवतात त्यांच्या प्रिय प्राण्यांसोबत वेळ...