आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर CELEBSचे PICS, बघा कुणी काय शेअर केले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बी टाऊनच्या सेलेब्सकडे सोशल नेटवर्किंग साइट्स हे एक उत्तम माध्यम असतं. ट्विटर, फेसबूक आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींची छोट्यातील छोटी गोष्ट त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असते.
सोशल साइट्सवर सेलिब्रिटी केवळ आपल्या सिनेमांचे प्रमोशनच करत नाहीत, तर आपली खासगी छायाचित्रेसुद्धा शेअर करत असतात. या छायाचित्रांमध्ये कधी त्यांचे स्पेशल फोटोशूट असतं, कधी शुटिंगदरम्यानची छायाचित्रे असतात, तर कधी त्यांनी स्वतः क्लिक केलेली छायाचित्रेसुद्धा असतात. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सेलिब्रिटींनी शेअर केलेली काही अशीच छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर झालेली सेलेब्सची खास छायाचित्रे...