आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIC: पाहा कोणत्या सेलिब्रिटीने सोशल नेटवर्किंग साइट्सवर काय शेअर केले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल जगात सोशल नेटवर्किंगचा बराच प्रभाव मनुष्याच्या आयुष्यावर दिसून येतो. सोशल नेटवर्किंगवर सामान्य लोकांचा मोठा वर्ग आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी Facebook, instagram आणि twitter यांसारख्या सोशल साइट्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
हे सेलिब्रिटी या साइट्सवर कधी विशिष्ट मुद्यांवर त्यांचे विचार मांडतात तर कधी त्यांच्या नवीन सिनेमांचे प्रमोशन करताना दिसतात. एवढेच नाही ते त्यांच्या खासगी आयुष्याच्या काही खास गोष्टी शेअर करतात.
रोजच्या त्यांच्या जीवनात घडणा-या घटना देखील ते चाहत्यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सांगत असतात. भारतात सेलिब्रिटीज सर्वात जास्त टि्वटरवर दिसतात आणि त्यावर काही ना काही अपडेट करत असतात.
कधी शब्दांतून तर कधी छायाचित्रांच्या माध्यामातून सेलिब्रिटी चाहत्यांना माहिती देत असतात.
दीपिका पदुकोणपासून ते कैलाश खेरपर्यंत काही सेलिब्रिटीजने या आठवड्यात काही छायाचित्रे शेअर केले आहेत. सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या छायाचित्रांची एक झलक बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...