आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे CELEBS मालमत्ताच नव्हे तर मृत्यूनंतर करणार आहेत देहदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही स्टार्स त्यांच्या क्षेत्रात अग्रगण्य होण्यासोबतच इतरांचीसुध्दा मदत करतात आणि त्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. हे फक्त मालमत्ता आणि वेळ देऊन कर्तव्य पार पाडतात नाही, तर त्यांनी इतरांचे जीवन सुखात जाण्यासाठी मृत्यूनंतर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रियांका चोप्रा: संस्थेसाठी केली शुजची निलामी
माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राने मागील काही दिवसांपूर्वी 'द आर्मी ऑर्गन रिव्हायवल अँड ट्रान्सप्लान्टेशन अथॉरिटी'च्या एका कार्यक्रमात मृत्यूनंतर आपले शरीर दान करण्यार असल्याचे सांगितले होते. प्रियांका यूनिसेफची अ‍ॅम्बेसेडर म्हणून 'सेव्ह द गर्ल' या अभियानाशी जोडली गेलेली आहे.
या कार्यक्रमात मदत करण्यासाठी तिने दिल्लीत तिचे गोल्डन बॉटमचे महागडे शुज अडीच लाखांमध्ये विकले होते. प्रियांकाने तिचे दिवंगत वडील डॉ. अशोक चोप्रा यांच्या आठवणीत मुंबईमध्ये नानावटी हॉस्पिटमध्ये एक कर्करोग विभागदेखील सुरू केला आहे. त्यासाठी तिने पन्नास लाख रुपये दिले होते.
नोट: 2010पासून यूनिसेफची गुडविल अ‍ॅम्बेसेडर प्रियांका चोप्राने अनेक कार्यक्रमात संस्थेसाठी पैसे जमा करण्यासाठी अनेक गाण्याचे आणि डान्सचे स्टेज परफॉर्मन्स दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा किरण मजूमदार, आमिर खान आणि नंदिता दासनेसुध्दा केला आहे असाच काही संकल्प...