आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आर... राजकुमार'मध्ये शाहिदबरोबर थिरकणार हॉट चार्मी कौर, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत महिलाप्रधान सिनेमांचा काळ सुरु करण्याचे श्रेय अभिनेत्री चार्मी कौरला जातं. मुंबईतील पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या चार्मीने वसई येथील कार्मेलाइट कॉन्व्हेंट इंग्लिश हायस्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 2002 मध्ये 'नी थोडू कावली' या तेलगू सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या चार्मीने या सिनेमात वयाच्या तेराव्या वर्षी गृहिणीची भूमिका साकारली होती.
यापूर्वी चार्मी 'बुड्ढा होगा तेरा बाप' या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झळकली होती. लवकरच चार्मी प्रभूदेवाच्या आगामी 'आर... राजकुमार' या सिनेमात शाहिद कपूरबरोबर आयटम साँग करताना दिसणार आहे.
एक नजर टाकुया चार्मीच्या हॉट आणि सिझलिंग छायाचित्रांवर...