आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chashme Buddoor Is The Story Of Three Lay Friends

एका मुलीच्या प्रेमात पडले तीन मित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1981 मध्ये आलेल्या 'चष्मेबद्दूर' चित्रपटाचा रिमेक येत आहे. या कथेत एक मुलगा एका मुलीवर प्रेम करतो. त्यामुळे त्याचे दोन मित्र त्याच्यावर जळत असतात. मित्राचे प्रेम तुटावे म्हणून ते दोन मित्र नको ते प्रयत्न करतात. हा एक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शकाच्या मते, हा चित्रपट आजच्या तरुणावर आधारित आहे. कारण सध्याच्या काही मुलांची मानसिकता अशीच झाली आहे. चांगल्या मित्रांवर काही चित्रपट आले आहेत. मात्र बर्‍याच काळानंतर प्रेक्षक काम बिघडवणारे मित्र पाहू शकतील. या चित्रपटात त्या तीन मित्रांचे पात्र अली जफर, सिद्धार्थ आणि देवांशु साकारत आहेत. अभिनेत्रीची भूमिका तपसी पुन करणार आहे.