आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आज होणार फैसला : चश्मेबद्दूर विरुद्ध चश्मेबद्दूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यांचा रिमेक करणे म्हणजे पैसा आणि वेळेचा अपव्यय आहे. त्यामागचे कारण म्हणजे काही चित्रपटांचा रिमेक होऊच शकत नाही आणि केला तरी तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडेलच असे नाही.

असाच काहीसा प्रयत्न डेव्हिड धवन यांनी केला आहे. त्यांनी सई परांजपेद्वारे दिग्दर्शित 'चश्मेबद्दूर'चा रिमेक केला आहे, जो आज प्रदर्शित झाला आहे. फारुख शेख, दीप्ती नवल, सईद जाफरी अभिनित 'चश्मेबद्दूर'चे डेव्हिड वर्जन किती यशस्वी ठरणार हे प्रेक्षकांवर अवलंबून आहे. जुना 'चश्मेबद्दूर' तीन मित्रांची गोष्ट होती, ज्यांच्या आयुष्यात एक मुलगी येते. हा चित्रपट सुपरहिट होता.