आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहामासमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय दारा सिंह यांची सून, पाहा बिकिनीतील Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी अमेलियासोबत डीना उमारोवा - Divya Marathi
मुलगी अमेलियासोबत डीना उमारोवा
मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी विंदू दारा सिंहसोबत 'पावर कपल' शोमध्ये दिसलेली त्याची पत्नी डीना उमारोवा सध्या बहामासमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. डीनाने इंस्टाग्रामवर व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती मुलगी अमेलियासोबत बिकिनीमध्ये पोज देताना दिसतेय. रशिअन मॉडेल डीनाने रुस्तम-ए-हिंद नावाने प्रसिध्द दारा सिंह यांचा मुलगा विंदूसोबत लग्न केलेय. 2010मध्ये बिकिनी मॉडेल म्हणून प्रसिद्ध झालेली डीना 'खतरो के खिलाडी सीजन 4'मध्येसुध्दा सहभागी झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डीना आणि अमेलियाचे Vacation Photos...
बातम्या आणखी आहेत...