आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Check Out Veena Malik And Asad Bashir Khattak’s Complete Wedding Album

पाहा वीणा मलिक आणि असद बशीरचा संपूर्ण WEDDING ALBUM

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री वीणा मलिक आज (25 फेब्रुवारी) आपला 29वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदाचा वाढदिवस वीणासाठी खूपच स्पेशल आहे. कारण लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच वाढदिवस आहे. वीणाने दोन महिन्यांपूर्वी म्हणजे 25 डिसेंबर 2013 रोजी दुबईस्थित व्यावसायिक असद बशीरसोबत निकाह केला. त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा एकदा वीणाने असदसोबत लग्न केले. ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी पुन्हा लग्न केले. 'स्प्राइट ऑफ वाशिंगटन' या शानदार क्रूजवर जवळपास पाचशे पाहुण्यांच्या हजेरी वीणा आणि असदने पुन्हा लग्न केले.
गेल्यावर्षी 25 डिसेंबरला निकाह झाल्यानंतर वीणा तिचे पती आणि सासूबाईंसह हजलासुद्धा गेली होती. तिथे गेल्यानंतर कमर्शिअल सिनेमांपासून संन्यास घेतल्याची घोषणा वीणाने केली होती.
आज वीणाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाचा संपूर्ण अल्बम दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा वीणा-असदचा वेडिंग अल्बम...