आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Artist Sana Saeed Personal Photos, Who Worked With Shahrukh Khan

मोठी झाली शाहरुखची मुलगी, बघा तिचे PERSONAL PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कुछ कुछ होता है' या सिनेमातील अंजली खन्ना तुम्हाला आठवत असेलच ना. बरोबर आम्ही बोलतोय ते सना सईदबद्दल. 'कुछ कुछ होता है' या सिनेमात शाहरुखच्या मुलीची भूमिका साकारणारी सना आता मोठी झाली आहे. कलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या 'झलक दिखला जा' या डान्स शोमध्ये सना स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अलीकडेच 'झलक दिखला जा'च्या मागील भागात सना आणि शाहरुख एका मंचावर दिसले. 'झलक...'च्या सेटवर शाहरुख त्याच्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या प्रमोशनसाठी आला होता. त्याच दिवशी सनाची वाईल्ड कार्डद्वारे या शोमध्ये एन्ट्री झाली. 24 वर्षीय सना आणि शाहरुख ब-याच दिवसांनी एकत्र दिसले. यावेळी शाहरुखला सनाला त्याच्या मुलीसारखा ट्रीट करत होता.
बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी सना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्री होईल की नाही, हे येणा-या दिवसांत कळेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सनाबद्दल आणि बघा तिची खासगी छायाचित्रे... (सनाची सर्व छायाचित्रे तिच्या ट्विटर आणि फेसबूक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.)