आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Childhood Photos: If Not An Actor, Salman Khan Would Have Been A Swimmer

PICS: सलमानच्या बालपणीचे काही खास दुर्मिळ छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमीच वादविवादाच्या चर्चेत असलेला बॉलिवूडचा 'दबंग' आज 48 वर्षांचा झाला आहे. मसल्स पॅक आणि हॉट सलमान बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आवडता अभिनेता आहे. त्याच्या चांगल्या दिसण्याने आणि मनमोकळ्या स्वभावाने सल्लू सर्वांना आवडतो. बी-टाऊनच्या या आकर्षक व्यक्तीने संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ यांना आता आयुष्यातून काढलं आहे. परंतू या सर्वांनाच त्याने आश्चर्यचकित केलं होतं जेव्हा 'कॉफी विथ करण' या शोमध्ये 'मी व्हर्जिन आहे' असं सांगितलं होतं.
या गोष्टी तर सर्वांनाच माहित आहे परंतु सलमानच्या तुम्हाला ठाऊक नसलेल्या काही खास गोष्टीसुध्दा आहेत.
आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत सलमानच्या बालपणाचे असे काही खास छायाचित्रे जे कदाचितच कोणी पाहिले असतीलं...