आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रांगदा इन पॅरिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आय मी और मैं’ सिनेमाचे प्रमोशन संपवून चित्रांगदा सिंग सध्या विदेशवारी करत आहे. आता ती फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी तिथे गेली आहे. खासकरून ती आंतरराष्ट्रीय डिझायनर ब्रँड क्रिस्टियान डियोर यांच्यासाठी तेथे गेली आहे. तिला पाहुणी कलाकार म्हणून त्या फॅशन शोमध्ये बोलावण्यात आले होते. यानंतर ती डियोरसोबत एका आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी फोटोशूट करणार आहे. त्यामुळे चित्रांगदाची जादू आता पॅरिसमध्ये देखील चालणार असंच दिसतंय.