आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chitrangda Singh Walks On Ramp In India International Jewellery Week

PHOTOS : इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकमध्ये रॅम्पवर अवतरली चित्रांगदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीत सुरु असलेल्या चौथ्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकमध्ये बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने हजूरीलाल ज्वेलर्ससाठी रॅम्पवॉक केला. चित्रांगदाबरोबर अनेक मॉडेल्स हजूरीलाल ज्वेलर्सचे दागिने घालून रॅम्पवर अवतरल्या होत्या.
दोन दिवसीय ज्वेलरी एक्झिबिशनमध्ये भारतातील आघाडीच्या ज्वेलरी कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. आज (शनिवार) या एक्झिबिशनचा समारोप होणार आहे.
एक नजर टाकुया इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीकमध्ये रॅम्पवर अवतरलेल्या चित्रांगदा आणि मॉडेल्सच्या काही निवडक छायाचित्रांवर...