आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Come Back Pran: We Are Bad, But Our Nation Great

लोट के आओ प्राण: हम सब बेईमान, फिर भी हमारा देश महान!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण यांना बरोबर काय आणि चूक काय हे अचूक समजायचे. त्यामुळे देशातील राजकीय नेत्यांशी त्यांना संघर्ष करावा लागला. 1977च्या आरंभी प्राण यांनी आणीबाणी विरुद्ध परखडपणे लिहिले, उघडपणे आपले मत व्यक्त केले होते. त्यावेळी तिहार तुरुंगात असलेले नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पत्राद्वारे प्राण यांचे कौतुक केले. याच काळात प्राण यांनी जनता पक्षाला पाठिंबा दिला; पण जनता पक्षाने सत्तेवर येताच त्यांनी निराशा केली. तेव्हा प्राण यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई व सरकारची धोरणे यावर टीका केली.