आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 कोटींचा आहे 'हायवे', आलियाची लागणार कसोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज इम्तियाज अली आणि साजिद नाडियादवाला यांचा 'हायवे' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाची निर्मिती 20 कोटी रुपयांमध्ये झाली. प्रिंट आणि प्रचाराचा एकुण खर्च 30 कोटी रुपये आला आहे. निर्मात्याने सिनेमा न विकता या सिनेमाची पूर्ण जबाबदारी स्वत:वर घेतली आहे.
यूटीव्हीच्या माध्यमातून हा सिनेमा जगभरात रिलीज केला आहे. ए. आर. रहमान यांनी अत्यंत सुमधुर संगीत दिले असून इम्तियाज अलीच्या जून्या ट्रँक रेकॉर्डकडे बघता हा सिनेमा मोठ्या शहरात जोरदार चालू शकतो.
पुढे वाचा मागील आठवड्यात रिलीज झालेल्या 'गुंडे' सिनेमाच्या व्यवसायाविषयी...