आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'केबीसी\'च्या प्रोमोवर वकिलांची नाराजी, मोदींच्या बनावट व्हिडिओवर भडकले बिग बी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'केबीसी'चा प्रोमो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. या प्रोमोमुळे बिग बींसह सात जणांविरोधात अहमदाबाद मेट्रोपॉलिटन कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केबीसीच्या नव्या प्रोमोमधून वकिली पेशाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बुधवारी (21 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीमध्ये तक्रारकर्ते वकिलांची पडताळणी करण्यात आली. पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबरला होणार आहे.

काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...