आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिणेची सुपर हॉट स्‍टार होती सिल्‍क स्मिता, संपूर्ण आयुष्‍य आणि मृत्‍यूही ठरला वादग्रस्‍त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्‍टीतील सर्वाधिक वादग्रस्‍त अभिनेत्रींमध्‍ये सिल्‍क स्मिताचे नाव आघाडीवर आहे. तिचा 2 डिसेंबरला वाढदिवस आहे. सॉफ्ट पॉर्न स्‍टार, बिकिनी गर्ल, सेक्‍स बॉम्‍ब, ग्‍लॅमर गर्ल, ड्रिम गर्ल अशा अनेक नावांनी तिला ओळखले जाते. ती फक्त दक्षिणेचीच नव्‍हे तर एकूणच भारतीय सिनेसृष्‍टीत लोकप्रिय होती.

सिल्‍क स्मिता दक्षिणेकडील चित्रपटांमधील अतिशय बोल्‍ड अभिनेत्री होती. तिच्‍या अंग प्रदर्शनामुळे संपूर्ण फिल्‍म इंडस्‍ट्री थक्‍क होती. ती राहत्‍या घरी 23 सप्‍टेंबर 1996 ला रहस्‍यमय परिस्थितीत मृत आढळली होती.

या वादग्रस्‍त सिल्‍क स्मिताच्‍या आयुष्‍यावर नजर टाकू या पुढील स्‍लाईड्समध्‍ये...