आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Restrains Sanjay Leela Bhansali From Releasing \'Ram Leela\'

प्रणय, हिंसा आणि अश्लीलतेने परिपूर्ण \'रामलीला\'च्या ‍प्रदर्शनाला कोर्टाचा ब्रेक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील एका कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा सिनेमा 'राम‍लीला'च्या प्रदर्शनाला ब्रेक लावला आहे. 'रामलीला'मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हिने मुख्य भूमिका साकारली आहे. प्रणय, हिंसा आणि अश्लीलतेने परिपूर्ण असलेल्या 'रामलीला'चे रिलीज पाच डिसेंबरपर्यंत स्थगित करण्‍यात आले आहे. रामलीला येत्या शुक्रवारी सिनेमागृहात झळकणार होता.

15 नोव्हेंबरला रिलीज होणारा 'राम‍लीला' हा सिनेमा संपूर्ण हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार आहे. यात प्रणय, हिंसा आणि अश्लीलता औतप्रोत भरली आहे. त्यामुळे याच्या प्रदर्शनाला बंदी घालण्यात यावी, या आशयाची याचिका कोर्टात दाखल करण्‍यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने येत्या 5 डिसेंबरपर्यंत 'रामलीला'च्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.


पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, 'रामलीला'बाबतचे रोचक किस्से...