आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crossing Dress Have Also Applauded The Performers

PHOTOS :या अभिनेत्यांना पडली स्त्री रुपाची भूरळ, सिल्व्हर स्क्रिनवर अवतरले या रुपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे अनेक सिनेमे असे आहेत, ज्यामध्ये अभिनेता-अभिनेत्री आपल्या ख-या रुपाऐवजी एका वेगळ्याच रुपात पडद्यावर अवतरले.
कधी हे कलाकार डबल रोलमध्ये दिसतात तर कधी वेष बदलून ते समोर येतात.
आज आम्ही तुम्हाला काही अशा अभिनेता-अभिनेत्रींबद्दल सांगतोय ज्यांनी पडद्यावर पुरुष असून स्त्रीचे रुप घेतले तर अभिनेत्री पुरुषाच्या अवतारात दिसल्या. या रुपात कलाकारांनी त्यांच्या भूमिकाही चोख निभावल्या.
चला तर मग आम्ही तुमची भेट अशा कलाकारांबरोबर करुन देतोय, ज्यांनी साकारलेल्या स्त्री आणि पुरुषांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली.