आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली 'दबंग' गर्ल सोनाक्षी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा अलीकडेच मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी सोनाक्षीने परिधान केलेल्या चमकदार ब्लॅक टॉपमुळे सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. कारण सोनाक्षीने परिधान केलेला हा टॉप ट्रान्सपरंट होता. या टॉपमधून सोनाक्षीची व्हाईट ब्रा स्पष्ट दिसत होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बिनधास्त सोनाक्षीची छायाचित्रे...