आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जय हो'द्वारे डॅनी डेंजोंग्पा सुरु करतायेत सेकंड इनिंग, जाणून घ्या त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमाची प्रमुख भूमिका असलेला जय हो हा सिनेमा आज (शुक्रवारी) रिलीज झाला आहे. या सिनेमात कलाकारांची मोठी फौज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ससलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाद्वारे 65 वर्षीय डॅनी डेंजोंग्पासोबत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या सिनेमात ते खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट उद्योग त्यांना विसरले होते. शारीरिकदृष्ट्या ते आजदेखील 30 वर्षांच्या तरुणासारखे आहेत. कारण व्यायाम करणे, टेबल टेनिस खेळणे त्यांनी कधी सोडले नाही. ही बातमी येताच काही निर्माते त्यांच्याशी संपर्क करत आहेत. त्यामुळे डॅनीचा दुसरा डाव सुरू होत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला डॅनी यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी सांगत आहोत...