आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लेकसिटीत फिरत असताना दीपिकाचे झाले अपहरण !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपुर - लेकसिटीच्या रस्त्यांवर फिरत असताना काही गुंडांनी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे अपहरण केले. आश्चर्यचकित झालात ना. अहो दीपिकाचे अपहरण झाले हे खरे आहे. मात्र प्रत्यक्षात नाही तर एका सिनेमासाठी दीपिकाच्या अपहरणाचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे.

उदयपुरमध्ये सध्या संजय लीला भन्साळींच्या 'रामलीला' या सिनेमाचे चित्रीकरण सुर आहे. गुरुवारी उदयुपर येथील पीछोला झील, गणगौर घाट आणि येथील जवळपासच्या परिसरात सिनेमाचे चित्रीकरण पार पडले. यावेळी दीपिकावर बोटिंगचे सीन चित्रीत करण्यात आले. चित्रीकरणाच्यावेळी दीपिकाबरोबर रणवीर सिंगही हजर होता.
आम्ही तुम्हाला रामलीला सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही एक्सक्लूझिव्ह क्षणचित्रे...