आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone, Bipasha, Shruti Haasan, Sonakshi Sinha Glam Up Screen Awards

Screen Awardsच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवीन वर्षाचे आगमन होताच बॉलिवूडमध्ये अवॉर्ड सेरेमनीला सुरुवात होत असते. जानेवारी महिन्यात सुरु झालेला हा क्रम वर्षाअखेरपर्यंत सुरु असतो.
या अवॉर्ड्सच्या यादीत स्क्रिन अवॉर्ड्सचाही समावेश आहे. मुंबईत 14 जानेवारीची रात्री या अवॉर्ड सोहळ्याच्या नावी राहिली. यामध्ये अख्खं बॉलिवूड सहभागी झालं होत. बॉलिवूडकरांना या अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित केलं जाते.
सालाबादप्रमाणे यंदाही हा अवॉर्ड सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने चारचाँद लावले. यावेळी जवळपास सर्वच अभिनेत्रींनी गाऊन परिधान करणे पसंत केले होते. या सर्वच अभिनेत्रींची अंदाज दिलखेचक होता.
अवॉर्ड सोहळ्यात पोहोचणा-या ,सेलिब्रिटींमध्ये सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण, श्रुती हसन, अदिती राव हैदरी, सोनल चौहान, बिपाशा बसू, हुमा कुरैशी, ऋचा चड्ढा, शाहरुख खान, रणवीर सिंह, शाहिद कपूर, कल्कि कोचलिन, अभय देओल, प्रीती देसाई, काजोल, तनिषा, फरहान अख्तर, त्याची पत्नी अधुना अख्तर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनसह अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवरचा खास अंदाज...