आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone, Shah Rukh Khan On The Chennai Express Set

ON LOCATION : पाहा 'चेन्नई एक्सप्रेस'च्या शुटिंगची खास झलक...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमाची भरपूर चर्चा होत आहे. 'ओम शांति ओम'नंतर पुन्हा एकदा दीपिका आणि शाहरुखची ऑन स्क्रिन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना सिल्व्हर स्क्रिनवर बघायला मिळणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होईल.
सध्या सिनेमाच्या शुटिंग सुरु असून त्याची ऑन लोकेशनची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करण्यात आली आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'चेन्नई एक्सप्रेस'च्या शुटिंगची खास छायाचित्रे...