आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या पार्टीत जमली सेलिब्रिटींची मांदियाळी, बघा पार्टीचे खास PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवू़ड अभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी 2013 हे वर्ष खूपच स्पेशल ठरले. यावर्षी तिचे एकुण चार सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी दीपिकाने अलीकडेच एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत दीपिकाने आपल्या मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. या पार्टीत केवळ बॉलिवू़डचे स्टार्सच सहभागी झाले नव्हते, तर बॅकस्टेज काम करणा-या लोकांनाही तिने आमंत्रित केले होते.
यावर्षी एकामागून एक हिट सिनेमे देणारी दीपिका बॉलिवूडची जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. 2014 हे वर्षदेखील दीपिकासाठी स्पेशल असणार आहे. कारण नवीन वर्षातही तिच्या हाती भरपूर प्रोजेक्ट्स असून सलमानसह ती झळकणार आहे.
दीपिकाच्या पार्टीविषयी सांगायचे झाल्यास, अख्खं बॉलिवूड तिच्या पार्टीत जमलं होतं. शाहरुख खान, गोरी खान, किरण राव, आमिर खान, रितेश देशमुख, जेनेलिया डिसुजा, बिपाशा बसू, महेश भूपती, लारा दत्ता, शिल्पा शेट्टी, अमिषा प टेल, राज कुंद्रासह बरेच सेलेब्स दीपिकाच्या आनंदात सहभागी झाले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दीपिकाच्या या स्पेशल पार्टीची खास छायाचित्रे दाखवत आहोत..पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा दीपिकाच्या पार्टीत अवतरलेलं ग्लॅमरस तारांगण...