आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Visits Siddhivinayak In Cleavage Revealing Suit Post Ram Leela Release

'राम-लीला'च्या यशासाठी सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायला पोहोचली दीपिका, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडची सुंदर आणि हुशार अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली दीपिका पदुकोण हिचा देवावर खूप विश्वास आहे. ती मुंबईस्थित सिद्धिविनायकाच्या मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने जात असते. शुक्रवारी रिलीज झालेल्या राम-लीला या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी दीपिकाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आपल्या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांकडूनही चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. हा सिनेमा चांगले प्रदर्शन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बघा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलेल्या दीपिकाची खास छायाचित्रे...