आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone’S Friends Suggest Her To Get Serious About Ranveer

दीपिकाच्या मित्राचा सल्ला, \'रणवीर तुझ्यावर खूप प्रेम करतो, त्याला सोडू नको\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दिवसांपासून दीपिका आणि रणवीर सिंह आपल्या नात्याची कुणकुण माध्यमांना लागू नये, याची खबरदारी बाळगताना दिसत आहेत. खरं तर 'गोलियों की रासलीला - रामलीला'च्या शुटिंग आणि प्रमोशनवेळी दोन्ही स्टार्स प्रत्येक ठिकाणी सोबत दिसत होते. त्यावेळी दोघांमध्ये सुत जुळले असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र दीपिका रणवीरसोबत आपली केवळ मैत्री असल्याचे सांगून त्याच्याविषयी काहीही बोलायला टाळते.
अलीकडेच एका कार्यक्रमाच्या वेळी दीपिकाला त्यांच्या अफेअरविषयी प्रश्न विचारला तेव्हा तिने सांगितले, की मागच्या काही अनुभवातून शिकल्यानंतर आतामी सार्वजनिक रूपात कोणतेच वक्तव्य करू इच्छित नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकाचे काही मित्र तिला सल्ला देत आहे, की तिने आता रणवीरविषयी गंभीर व्हायला हवे, कारण रणवीर तिच्यावर खूप प्रेम करतो.
पुढील स्लाइड्वर क्लिक करा आणि जाणून घ्या काय सल्ला दिला दीपिकाला तिच्या मित्रांनी...