आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVEALED: बघा \'रामलीला\'मधील दीपिकाचा फस्ट लूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामलीला' या सिनेमातील दीपिका पदुकोणचा फस्ट लूक नुकताच समोर आला. या छायाचित्रामध्ये दीपिका खूपच स्टनिंग दिसत आहेत. दीपिका तिची मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट डॉरिस गोडांबेबरोबर या छायाचित्राता दिसत आहे.
या सिनेमात दीपिकाबरोबर रणवीर सिंग लीड रोलमध्ये झळकणार आहे. हा सिनेमा शेक्सपिअरच्या रोमिओ आणि ज्युलिएट या क्लासिक लव्ह स्टोरीवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. सिनेमाचे गुजरातमधील शूटिंग पूर्ण झाले आहे. या सिनेमात दीपिकाने गुजराती मुलीची भूमिका साकारली आहे.
पांढ-या रंगाचे ब्लाऊज, पांढ-या आणि सोनेरी रंगाची साडी, मोठे इयररिंग्स आणि कपाळावर एक मोठी टिकली, दीपिकाचा हा संपूर्ण लूक एक रॉयल टच देत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'रामलीला' सिनेमातील दीपिकाची काही खास छायाचित्रे...