आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Podukone And Ranveer Singh To Celebrate Diwali In Dubai

एकत्र असल्याने रणवीर-दीपिकाची दिवाळीत धमाल, दुबईत करताहेत मस्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे वाटत आहे की दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना एकत्र वेळ घालविण्यासाठी सगळ्यात मस्त ठिकाण दुबई बनले आहे. या दोघांना येथील स्थानिक लोकांनी कव्वाली क्लबमध्ये आरामपणे वेळ घालवित असल्याचे दिसले होते.
गेल्या महिन्यात शाहरुखच्या दुबईतील ‘द पाम’ स्थित घरीही दोघे एकत्र होते. दीपिका दुबईत फराह खान दिग्दर्शित चित्रपट ‘हॅप्पी न्यू ईयर’ चे शूटिंग करीत आहे आणि याआधीही शूटिंगच्या काळात रणवीर तिला भेटायला येत होता. यादरम्यानचा दोघांची छायाचित्रे समोर आली होती त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या खूप चर्चा आहे.
हे दोघेही स्टार्स आता दिवाळीच्या वीकेंडला संजय लीला भन्सालीच्या येऊ घातलेल्या ‘राम लीला’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दुबईत आहेत. ते येथील वंडरलैंड थीम आणि वॉटरपार्कमध्ये दीवाली उत्सव’ची सुरुवात ‘कॉमेडी नाइट्स..’ फेम कपिल शर्मा ने केली आहे.
पुढे पाहा, रणवीर-दीपिकाची दुबईत घेतलेली मागील काही छायाचित्रे...