आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Podukone And Shahrukh Khan At Chennai Express Music Launch

PHOTOS : पारदर्शक ड्रेसमध्ये अवतरली दीपिका, खिळल्या सगळ्यांच्या नजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत बुधवारी रात्री चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा पार पडला. सिनेमात मेन लीडमध्ये असलेले शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यावेळी हजर होते. या म्युझिक लाँचमध्ये दीपिका पदुकोणने लाँग स्कर्टबरोबर पारदर्शक टॉप परिधान केला होता. तिचा हा अंदाज बघून सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. यावेळी दीपिकाने शाहरुखबरोबर धमालमस्ती करत ताल धरला.
बघा म्युझिक लाँचचा पोहोचलेल्या शाहरुख-दीपिकाची खास झलक...