आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : व्हाईट कोटमध्ये मॅगझिनच्या कव्हरपेजवर हॉट दीपिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री दीपिका पदुकोण 'ला ऑफिशियल' या प्रसिद्ध मॅगझिनच्या मार्च महिन्याच्या कव्हरपेजवर झळकली आहे. या मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये सेक्सी दीपिकाने केवळ कोट परिधान केला आहे. व्हाईट कोटमध्ये दीपिकाने क्लीवेजसुद्धा दाखवले आहेत. दीपिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांचे होश उडवणारा आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दीपिकाबरोबरच आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींचा हॉट अंदाज या मॅगझिनवर यापूर्वी बघायला मिळाला आहे.