आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: पारदर्शक ड्रेसमध्ये समोर आली दीपिका, बघणा-यांचे उडाले होश !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पारदर्शक ड्रेस परिधान करण्याचा मोह बॉलिवूडमधील तारकांना आवरता येत नाही, हे वारंवार दिसून आलं आहे. हा ट्रेंड बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. एखाद्या तरी इवेंटमध्ये बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एखाद-दुसरी अभिनेत्री पारदर्शक टॉपमध्ये दिसतेच.
कतरिना कैफ, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींना यापूर्वी पारदर्शक कपड्यांमध्ये बघितले गेले आहे. आता दीपिका पदुकोण पुन्हा एकदा बोल्ड ड्रेसमध्ये दिसली.
आपल्या आगामी राम-लीला या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दीपिका मुंबईतील मेहबूब स्टुडिओत पोहोचली होती. यावेळी दीपिकाने ब्लॅक ट्रान्सपरंट टॉपबरोबर कलर कलरचा ट्राउजर परिधान केला होता. दीपिका या पारदर्शक कपड्यांत खूपच कम्फर्टेबल दिसली. मात्र या कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्या लोकांचे तिला बघून होशच उडाले असतील हे नक्की.
बघा या कार्यक्रमादरम्यान क्लिक झालेली दीपिकाची खास छायाचित्रे...