आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रान्सपरंट टॉप घालून निघाली दिपीका, सगळ्यांच्या नजरा खिळल्या तिच्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडच्या ब्युटीक्विन ट्रान्सपरंट टॉप घालण्याचा मोह आवरू शकत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काही अॅक्ट्रेस ट्रान्सपरंट टॉप घालून कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात हमखास नजरेस पडत आहेत.

आता या लिस्टमध्ये दिपीका पदुकोनचेही नाव सामिल झाले आहे. दिपीका नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिने ट्रान्सपरंट टॉप घातला होता. यासोबत तिने काळ्या रंगाची स्कीन टाईट जिन्सही घातली होती.

ब्राऊन कलरचे बुट्स आणि काळ्या काचा डोळ्यांवर चढविल्यावर ती खुपच स्टायलिश दिसत होती. यावर तिच्या मोहक हास्याने तर चार चांद लावले होते. तिच्यावरून कुणाचीही नरज हटत नव्हती... सगळे तिला एकटक बघत होते... अगदी डोळे फाडून...

पुढील स्लाईडसमध्ये बघा, दिपीकाचा ट्रान्सपरंट टॉप आणि तिची हटके स्टाईल...