आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चेन्नई एक्स्प्रेस'साठी दीपिका पोहोचली सिद्धिविनायकाच्या चरणी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. सिनेमा रिलीजच्याआधी अनेक सेलिब्रिटी एखाद्या मंदिर किंवा धार्मिक स्थळाला भेट देऊन सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करत असतात. अगदी त्याचप्रमाणे दीपिका पदुकोणनेसुद्धा आपल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करायला मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. दीपिकाने बाप्पाकडे आपल्या सिनेमाच्या यशासाठी साकडं घातलं.
यावेळी दीपिकाची एक झलक बघण्यासाठी तिथे चाहत्यांची गर्दी जमली होती.
बघा सिद्धिविनायक मंदिरात क्लिक झालेली दीपिकाची ही खास छायाचित्रे...