आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Spotted With Amitabh Wearing A Torn Jacket

फाटके जॅकेट घालून दीपिकाने घेतली बिग बींची भेट, झाले वार्डरोब मालफंक्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची गॉर्जिअस आणि आघाडीची नायिका दीपिका पदुकोण इंडस्ट्रीतील फॅशन क्वीन आहे, यावर कुणाचेही दुमत नसेल. तिच्या फॅशन सेन्सचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते.
रंजक गोष्ट म्हणजे, दीपिका आपल्या लूक्ससोबत नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असते. आपल्या स्टाइल स्टेटमेंटसोबत ती कोणतीही तडजोड करत नाही. मात्र यावेळी घडलेल्या घटनेमुळे दीपिकाच्या परफेक्शनमध्ये थोडी कमतरता राहिलेली दिसून आली.
अलीकडेच दीपिका पदुकोणने एका कार्यक्रमात बिग बींची भेट घेतली. यावेळी दीपिकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते. मात्र तिच्या या जॅकेटची शिलाई उसवलेली दिसली. त्यामुळे दीपिकाचे झालेले वार्डरोब मालफंक्शन कॅमे-यात कैद झाले...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा यावेळी क्लिक करण्यात आलेली छायाचित्रे...