आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीरला अवॉर्ड न मिळाल्याने दीपिका नाराज, स्वत:चा अवॉर्ड केला शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून रंगत आहे. परंतु रणवीर सिंहला स्क्रिन अवॉर्ड्समध्ये कोणताच पुरस्कार मिळाला नाही तेव्हा दोघांचा दोस्ताना समोर आला. स्क्रिन अवॉर्ड्समध्ये दीपिकाला अवॉर्ड मिळाले परंतु रणवीरला तर नॉमिनेशनसुध्दा नाही मिळाले.
अशावेळी रणवीरला वाईट वाटणे साहजीकच आहे, त्यावेळी दीपिकालासुध्दा खूप वाईट वाटले. या अवॉर्ड्स समारंभावेळी दीपिका रणवीरला पाठिंबा देताना दिसत होती. एवढेच नाही तर, तिने रणवीरला तिचे अवॉर्ड शेअर करण्याची ऑफर दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या रणवीर आणि दीपिकाविषयी अधिक माहिती...