आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाचा BOLD PHOTO SHOOT केवळ ओव्हरकोट घालून दिली पोज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओम शांती ओम चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने मागे वळून बघितले नाही. यशानेही तिला धोका दिला नाही. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचे नाव घेतले जाते. नावाजलेले मॅगझिनही तिच्या छायाचित्रांचे कव्हर पेज तयार करते. दीपिकाने L’Officiel magazine साठी असा फोटोशुट केला, की त्यांचे फॅन्स म्हणू लागले, ऊह..ला...ला...ला!

L’Officiel magazine यातील दीपिकाचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...